¡Sorpréndeme!

Lokmat Viral Word | पर्स वाचवण्यासाठी ती चक्क स्कॅनिंग मशीनमध्ये शिरली | Scanning Machine | Lokmat

2021-09-13 0 Dailymotion

चीनमधल्या एका रेल्वे स्थानकात एक विचित्र प्रकार घडला आहे. रेल्वे स्थानकात बॅग स्कॅन करण्यासाठी एका महिलनं नकार दिला. आपली महागडी बॅग आणि मौल्यवान वस्तू स्कॅनरमध्ये गेल्या तर सुरक्षा रक्षक त्याला नुकसान पोहोचवतील अशी भीती तिला वाटली त्यामुळे ती स्कॅनरमध्ये शिरली.विशेष म्हणजे हे करण्यापासून सुरक्षा रक्षकांनी सुद्धा तिला रोखले नाही.११ फेब्रुवारीला हा प्रसंग घडला. कदाचित या बॅगमध्ये पैसे असावे आणि ते सुरक्षा रक्षकांनी काढून घेऊ नयेत या भीतीनं ती स्कॅनर मध्ये शिरल्याची शक्यता वर्तवली जात आहे.


आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews